जेष्ट समाजसेवीका प्रकाशीदेवी प्रकाश चुनियान यांचे निधन
मनमाड (राजेंद्र धिंगाण):- मनमाड नगर परिषदेचे सेवानिवृत कर्मचारी व वाल्मीकी समाजातील जेष्ट समाजसेवीका प्रकाशीदेवी प्रकाश चुनियान यांचे दिनांक १३ ऑक्टोबर २० २५ रोजी विवेकानद नगर येथे वृद्धकाळाने ८८ व्या वर्षीय निधन झाले त्यांच्या पश्चाताप
मुलगा मुलगी सुन जावई नांत नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचे अंत यात्रेत थरातील नागरीक आणि मोठया संख्येने समाज बांधव उपस्तीत होते शोकाकुल वातावरणात अमरधाम येथे अंतीम संस्कार करण्यात आला नगर पालीका प्रशासन सामाजीक संस्था आणि नः परिषदेच्या सेवकाची संस्था सह वाल्मीकी समाजाच्या वतिने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली अगदी साधेपणा प्रेमळ आणि अणेकांच्या दुःखात सुरखांत सहभागी होणे असे त्यांचा स्वभाव होता मनमाड नगर परिषदेचे कर्मचारी देवेंद्र चुनियान यांचे त्या मातोश्री होतं