आमदार सुहास कांदे यांचा सत्कार
आमदार सुहास कांदे यांचा सत्कार
मनमाड(राजेंद्र धिंगाण):- मनमाड नगर परिषदेचे सेवकांच्या पंत संस्थेच्या वतीने आमदार सुहास (अण्णा) कांदे यांनां सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चेरमेन किशोर आहीरे तुषार बोराडे सुभाष केदारे जॉनी जॉर्ज नितीन पाटील संजय चावरीया मुक्तार शेख रविद्र थोरे संतोष चव्हाण व मोठया संख्येने कर्मचारी उपस्तीत होते