महर्षी भगवान वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी
मनमाड (राजेंद्र धिंगाण) मनमाड नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक ०३ च्यावतीने महर्षी भगवान वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी
महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मिष्टान वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सचिन चुनियान चेतन छाजेड करण चावरीया संजय देठे प्रेम खलसे दिनेश चावरिया सोमनाथ खलसे चेतन खलसे राजू आव्हाड हीमेश ढकोलीया प्रकाश कदम कुणाल लोहरे शुभम चिंडालीया राहुल कसबे भावेश गवळी व मोठया संख्येने कर्मचारी महर्षीचे जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रः क्रः ३ चे प्रमुख संतोष वानखेडे यांनी केले