अभियंता अजहर शेख यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार..!
अभियंता अजहर शेख यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार..!
मनमाड(राजेंद्र धिंगाण):- मनमाड नगर परिषदेचे सेवकांचे पतं संस्थेचे वतिने अभियंता अजहर शेख यांचा सेवापूर्ती सत्कार
मनमाड प्रतिनिधी छाया राजेंद्र धिंगाण मनमाड नगर परिषदेचे अभियंता अजहर शेख यांचा चेरमन किशोर आहीरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आला यावेळी व्हा चेरमन तुषार बोराडे सह सचिव संतोष भाबड जॉनी जॉर्ज सतिश काबळे अविनाश कटारे प्रदिप धिंगाण व मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मनमाड नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी पुष्पक निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले