नाशिकरोड येथे स्वच्छता अभियान
नाशिकरोड येथे स्वच्छता अभियान
नाशिक (राजेंद्र धिंगाण):- नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता हि सेवा अभियाना अंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ नुसार रेल परीसरात तिकीट घर रेल रूळ स्टेशन गार्डन प्लॅटफार्म शासकीय कार्यालय व रेल्वे हॉस्पिटलच्या आवारात स्वच्छता हि सेवा अभियानाच्या माध्यमातून श्रमदानाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले या श्रमदान कार्यक्रमात आदर्श विद्दा मंदिराचे शिक्षक आणि विद्यार्थी स्टेशन व्यवस्थापक मनोज कुमार श्रीवास्त्व मुख्य आरोग्य निरीक्षक राधेश्याम शहारे नारायण वर्मा संदेश कुंडलके मुख्य तिकीट निरीक्षक धोटे (सर ) उपस्टेशन व्यवस्थापक वणिजियक आशीष नागादेवते प्रसाद सर जाधव सर मुख बुकिंग पर्यवेक्षक रवि नायर एसएसई (क्कर्स शर्मा सर आर पि एफ आणि मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी उपस्तीत होते
आरोग्य निरीक्षक राधेश्याम शहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले