लेंडी व शाकमबरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा…!
लेंडी व शाकमबरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा…!
नांदगाव(महेश पेवाल):- लेंडी व शाकमबरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणावर पाऊस सुरू असून या दोन्ही नद्यांना पूर येऊ शकतो यामुळे या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असुन नांदगाव नगर पालिकेच्या वतीने गाडी फिरवून याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे.नागरीकांनी पूर पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात येत आहे.