धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मनमाड वर्कशॉपमधे खिरदान वाटप
मनमाड(अजहर शेख):- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मनमाड वर्कशॉपमधील एल.एस.विभागातर्फे वर्कशॉपमधील टाईम बुथ जवळ खिरदान करण्यात आले.यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मूंगसे-पाटील, सहायक कारखाना प्रबंधक रामनरेश यादव,कार्मिक अधिकारी नरेश शिंदे,ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेचे अध्यक्ष सतिष केदारे, कारखाना शाखेचे सचिव प्रविण अहिरे कारखाना शाखेचे खजिनदार संदिप धिवर, नेशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखेचे सचिव रमेश केदारे, खजिनदार अश्फाक खान, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखेचे अध्यक्ष महेंद्र चौथमल, सचिव गणेश हाडपे,सिनियर शेक्शन इंजिनिअर अनिकेत अहिरे,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईजअसोसिएशन कारखाना शाखेचे सचिव शशिकांत आढोकार ओबीसी कारखाना शाखेचे खजिनदार यादव, रेल्वे कामगार सेना चे कारखाना शाखेचे अध्यक्ष गुफारन खान,आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुनील सोनवणे, पंढरीनाथ पठारे,शरद झोबाड, विशाल त्रिभुवन,भरत गुंड, नितीन धवसे,
धर्मेंद्र तगारे,मनोहर आहिरेसुभाष सिंह,सैय्यद रफिक,मोहम्मद अफजल प्रमोद कुमार,सुभाष कापडणे
सुखदेव खंडू,सुहास चंदनशिव, वैभव बोरसे,
अमोल ढोले,दत्तु येवले,स्वप्निल खैरनार आदिने केले.
यावेळी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
विजया दशमी ची वर्कशॉपला सुट्टी असल्यामुळे खरदान एक दिवस अगोदर करण्यात आली