श्री क्षेत्र वरदडी येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!
चांदवड(राजेंद्र धिंगाण):- सकल हिंदू समाज मनमाड मित्र मंडळ व राजे युवा प्रतिष्ठान. स्वस्तिक फाउंडेशन मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमानाने श्री क्षेत्र वरदडी ता. चांदवड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, होतें या शिबीर मध्ये ५५ लोकांनी रक्तदान केलं. हा एक अत्यंत प्रशंसनीय उपक्रम आहे जो समाजाच्या सेवेसाठी केला जातो. रक्तदान हा एक मोठा दान आहे जो कोणाच्याही जीवनात फरक करू शकतो.अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजातील लोकांमध्ये रक्तदानाचे महत्व समजावून सांगत मोठया प्रमाणे त्यांना रक्तदान करण्यात आला समता ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले
रक्त दान शिबीर ला आज सकाळी 10 वाजे पासून सुरुवात झाली होती संध्यकाळी 5 वाजता रक्तदान शिबीर चा समारोप झालं
त्या प्रसंगी सकल हिंदू समाज मनमाड मित्र मंडळ. राजे युवा प्रतिष्ठान. स्वस्तिक फाउंडेशन चें सर्व सदस्य उपस्थित होतें
परेश (छोटू )राऊत यांच्या वतीने सर्व रक्तदाताच्या आभार मान्यत आले