मनमाडला उभारले महाबोधी महाविहार..!


मनमाड(आवेश कुरेशी):-मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 14 एप्रिलनिमित्त बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचा देखावा करण्यात आला असुन हा देखावा अतिशय आकर्षक आणि सुरेख असा झाला आहे सध्या हा सेल्फी पॉईंट झाला असुन सोशल मीडियावर आपले रील आणि स्टेटस बनवण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे.

Advertisement


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!