महिला दिनानिमित्त स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
मनमाड (राजेंद्र धिंगाण):- मनमाड नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लक्ष वेधून मनमाड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महीला स्वच्छता कर्मचाऱ्याना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात करण्यात आला यावेळी जयदेव मगर राजेंद्र धिंगाण . प्रकाश पाथरे विजय घुगे सागर आहिरे शशी धिंगाण विशाल भोसले राजू संपत संतोष चव्हाण संतोष जाधव रवि खलसे उमेश चुनियाण सुमेध आहिरे भास्कर डिंबर मुकेश साळवे व अन्यजण उपस्थित होते.