मानवी जीवनात प्रार्थनेला जास्त महत्त्व…!
मनमाड( राजेंद्र धिंगाण):- उपवास (संदेश) समयात आग्रहाची विनंती विषयावर संदेश मनमाड उपवास समयात शक्रवारी येथिल संत बार्णबा चर्चमध्ये कमीटीचे सदस्य निलेश सपकाळे यांनी पवित्र शास्त्राच्या वाचनातून आग्रहाची पार्थना या वियावर उपदेश (संदेश ) दिला मुनुष्याच्या जीवनात प्रार्थनेला किती महत्व असते हे त्यांनी उपदेशाव्दारे सांगीतले बायबल मधील प्रार्थना येशूची शेवटी प्रार्थना प्रार्थनेचे प्रकार प्रार्थनेव्दारे परमेश्वराशी स्वाद साधणे प्रेमासाठी शांती आजारात सर्वासाठी प्रार्थना कशी प्रभावी आहे त्यांच्या उपदेशात त्यांनी विदीत केले तसेच भक्तीचे चालक कमिटी सदस्य राजू मोहन होते भक्ती प्रसंगी गितांना समर्थसाथ लाभली भक्तीची सांगतेची प्रार्थना व आर्शिवाद प्रविण घुले (प्रिस्ट इन्चार्ज ) यांनी दिला श्री निलेश सपकाळे यांनी उपदेशा साठी संधी दिल्याबद्दल चर्च कमेटी व उपदेशासाठी मंडळाचे आभार मानले