माजी मुख्याधिकारी डॉ मेणकर यांना मातृशोक
मनमाड ( राजेंद्र धिंगाण):- मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नाशिक महानगरपालिकाचे समाज भुषण सेवानिवृत डॉ दिलीप मेनकर यांचे मातोश्री कमलाताई विश्वनाथ मेनकर यांचे दिनांक ६ मार्च २०२५ रोजी ७९ व्या वर्षीय पहाटे निधन झाले त्यांच्या पश्चाताप मुलं मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्याच्या अंत यात्रेत अधिकारी कर्मचारी आणि थरातील नागरीक उपस्थित होते अमधाम येथे शोकाकुल वातावरणात अतिंम संस्कार करण्यात आला
मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी व प्रशासनाच्या वतीने विवीधे संघटनेचे वतीने आदरांजली वाहण्यात आली