हर रोज करेंगे स्वच्छता ; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा निर्धार…!
हर रोज करेंगे स्वच्छता ; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा निर्धार…!
मनमाड ( राजेंद्र धिंगाण ):- स्वर्गीय वर्धमान बरडीया वाचनालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा शासनाच्या मौलिक मार्गदर्शन..
नाशिकच्या मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली.प्रोडक्ट कॉडन्टेर बाळकृष्ण यादव यांच्या मार्गदर्शनात. स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २७ फेब्रुवारी. ते ०३ मार्च २०२५. हर रोज करेंगे स्वच्छता. शहराच्या रोगराईच्या दुष्टीकोणातून निमित्त विशेष लक्ष वेधून शहराच्या जनहितार्थ विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.नागरिकांनी उघड्यावर किंवा गटारीत कचरा टाकु नये.घरघुती ओला व सुका कचरा वेगवेगळा वर्गीकरण करून घंटागाडीस द्यावे.प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करु नये.आपले घर आंगण स्वच्छ ठेवावेत. एक कदम स्वच्छता की ओर. झाडे लावा झाडे जगवा.असे आव्हान मनमाड नगरपालिकाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांना कॉडन्टेर बाळकृष्ण यादव यांनी कर्मचाऱ्यांना काम कसे करायचे व आपली सुरक्षा कसे करायचे कार्यशाळा मोलकी मार्गदर्शन केले.यावेळी कापड पिशव्या वाटप करण्यात आले.याप्रसंगी शहर समन्व्येक डॉक्टर.अर्चना बागुल. मानसी जाधव सुरेद्र सिलेलान राजेंद्र धिंगाण संजय बहोत आनद छाजेड मिथुन धिंगाण मटरुलाल चुनियान निखील करोसीया सुमेध आहोरे विजय घुगे राजू कुंदन सागर आहीरे संतोष चव्हाण आदीसह मोठया संखेने साफसफाई कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.