मनमाडच्या वेशीवर बिबटया..? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
मनमाडच्या वेशीवर बिबटया.. शहरा पासून जवळ नागापूरच्या नदी लगत दोन बिबटे फिरत असल्याचे आले आढळून… मनमाडसह नागापूरच्या नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण…
Advertisement
मनमाड(अजहर शेख) :-मनमाडच्या वेशी पर्यत बिबटयाचा शिरकाव झाला असून शहरा पासून जवळ नागापूरच्या नदी लगत दोन बिबटे फिरत असल्याचे आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून पहिल्यांदाचं मनमाड परिसरात बिबटे बिन्दास्तपणे फिरत असून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे मनमाडसह नागापूरच्या नागरिकां मध्ये भीती पसरली आहे.एखाद्याचा जीव जाण्या अगोदर वन विभागाने बिबटयाना जे्रबंद करण्याची मागणी सरपंच राजेंद्र पवार,व्यापारी मुकेश लालवणी यांनी केली आहे







