डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन

Advertisement

मनमाड(अजहर शेख):- महान संविधान निर्माते, भारतीय समाजातील अन्याय, शोषण व विषमता दूर करून समतेच्या तत्त्वावर आधारित समाज निर्माण करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखे तर्फे अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी शाखेचे सचिव कॉम्रेड रमेश केदारे, तसेच कॉम. विलास मुलमुले , रविंद्र साळी, चंद्रमणी बाबुजी आदींची अभिवादनपर भाषणे झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कॉम्रेड संतोष सोनवणे यांनी केले तर आभारप्रदर्शन कॉ.चंद्रशेखर दखणे यांनी केले.या कार्यक्रमात कॉ. धनंजय घोडके ,काॅ.अशपाक खान, अक्रम शेख, कॉ.रविंद्र चौधरी, कॉ.भारत साळवे,कॉ.नितिन धवसे,काॅ.मनोज गाजरे, काॅ.नितिन पगारे,काॅ.बाळासाहेब पवार, काॅ.किरण वणिस, काॅ.धर्माराम,काॅ.जयप्रकाश, काॅ.राजेंद्रजी मिणा तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!