बघा छोट्या शाहीरीची आपल्या वडिलांना साथ…! व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल…!
बघा छोट्या शाहीरीची आपल्या वडिलांना साथ…! व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल…!
मुंबई(सम्राट वृत्त सेवा):- मराठीत एक म्हण आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मग ते अनेक प्रकारे दिसू शकतात शिव फुले शाहु आंबेडकर विचारांचा वारसा जोपासणाऱ्या रणदिवे या शाहिरी कुटुंबातील चार वर्षीय निदा स्वाती धम्म या चार वर्षाच्या मुलींच्या बाबतीत असेच घडले आहे तिने आपल्या वडिलांना साथ देत चक्क परफॉर्मन्स केला आहे आणि या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.