अफवावो के धुवें वहीसें उठते है जहां हमारें नाम की आग लगी हो…! आपल्या उमेदवारी बाबत काय म्हणाले डॉ रोहन बोरसे…?
अफवावो के धुवें वहीसें उठते है जहां हमारें नाम की आग लगी हो…! आपल्या उमेदवारी बाबत काय म्हणाले डॉ रोहन बोरसे…?
मनमाड(प्रतिनिधी):- अफवावो के धुवें वहीसें उठते है जहां हमारें नाम की आग लगी हो…! आशा शेरोशायरीमधुन नांदगाव विधानसभा मतदारसंघातीलअपक्ष उमेदवार डॉ रोहन बोरसे यांनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे यासह आपल्या उमेदवारी बाबत काय म्हणाले कोण काय आरोप करत कोणासाठी उमेदवारी केली आणि काय उद्देश या सर्व प्रश्नांची बेधडकपणे उत्तरे दिली आहे डॉ रोहन बोरसे यांनी बघा त्यांची स्पेशल मुलाखत फक्त मनमाड सम्राटवर….