मनमाड(आवेश कुरेशी):- आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे महिलांचा खास आणि आवडता सण म्हणजे नवरात्र होय या नवरात्र मध्ये नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालण्यात जी मजा आहे ती कशातच नाही आणि हा उत्सव महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात मनमाड सम्राटने खास नऊ दिवसांचे नऊ रंग आणले आहेत महिलांसाठी