असंघटित श्रमिक कामगार नागरी सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
मनमाड(आवेश कुरेशी):- असंघटित श्रमिक कामगार नागरी सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सानप व्यापारी संकुल येथे पतसंस्थेचे चेअरमन आझाद बळवंतराव आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेमध्ये प्रास्ताविक भाषण करताना पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बळवंतराव आव्हाड यांनी आपली पतसंस्थे विषयी मनोगत व्यक्त करताना भागधारक सभासदांना मार्गदर्शन करताना आपली पतसंस्था ही तळागाळातील श्रमिक कष्टकरी कामगार वर्गाची असलेली पतसंस्था ची 32 वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना तसेच वसूल भाग भांडवल आणि दैनंदिन अल्पबचत च्या माध्यमातून आपली पतसंस्था आर्थिक व्यवहार करीत आहे कोणत्याही प्रकारच्या मुदत ठेवी नाही केवळ ब वर्गाची आणि अ वर्गाची सभासद आपली जमा करणारी दैनंदिन अल्पबचत तसेच वसूल स्व भांडवल यावर या पतसंस्थाने आज आर्थिक प्रगती केली असून या पुढे ही आपण अशीच प्रगती करणार आहोत आज आपल्या पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती 31 वर्षांमध्ये 0 थकबाकी असून कोणत्याही प्रकारचे सहकार न्यायालयात अथवा 101 ते दावे नाहीत 138 चे केसेस नाहीत याचा अभिमान वाटतो भागधारक सभासदांच्या सहकार्याने आपण ही 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना तसेच वसूल भाग भांडवल आणि दैनंदिन अल्पबचत च्या माध्यमातून आपली पतसंस्था आर्थिक व्यवहार करीत आहे कोणत्याही प्रकारच्या मुदत ठेवी नाही केवळ ब वर्गाची आणि अ वर्गाची सभासद आपली जमा करणारी दैनंदिन अल्पबचत तसेच वसूल स्व भांडवल यावर या पतसंस्थाने आज आर्थिक प्रगती केली असून या पुढे ही आपण अशीच प्रगती करणार आहोत आज आपल्या पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली असून पतसंस्थेच्या मालकी हक्काचे दोन गाळे असून रिझर्व फंड आणि मनमाड मर्चंट बँक आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये मुदत ठेव रक्कम गुंतवलेली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आज आपले पैसे गुंतलेले आहे सदरची बँक पैसे परत करण्यास आज तागायत असमर्थ ठरलेली आहे आज रोजी 11 लाख रुपये जिल्हा मध्यवर्ती बँक कडून आपल्याला घेणे बाकी असून त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करीत आहोत तरीपण आपण असणाऱ्या भागधारकांना आणि ब वर्गाच्या सभासदांना कधीही म्हटले नाही की आमच्याजवळ पैसे नाही आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही संचालक मंडळाच्या सहकार्याने भागधारकांच्या सहकार्याने आज आपण समर्थपणे आज पर्यंत पतसंस्थेची आर्थिक व्यवहार केले आहे आणि करीत राहणार ही अभिमानास्पद बाब आहे असे स्पष्ट आणि नियमाला धरून संस्थापक श्री बळवंतराव आव्हाड यांनी आपली मत व्यक्त केली आहे संचालक रेहाना शेख इस्माईल मंगला ओंकार खरात विमल बळवंत आव्हाड उमेश गणपत भामरे भारत बळवंत आव्हाड अजय मोरेश्वर राहुल मंगला दौलत गहिले आणि भागधारक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होतेसचिव रमा ओंकार खरात आणि तसेच कर्मचारी राजेंद्र आव्हाड यांच्या सह पतसंस्थेचे सर्व भागधारक या सभेला उपस्थित होते