दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण…!
मनमाड(अजहर शेख):- दैव बलवत्तर होते म्हणून वाचले प्राण ही म्हण तंतोतंत लागू झाली ती मनमाड शहरातील एक ट्रक चालकाला इंदुर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकला आंबेडकर चौक जवळील पुलावर अपघात झाला मात्र ही गाडी पुलावरून खाली न कोसळता हायवेवरील पुलावर लटकली यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र पुलाचे व गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले