नांदगावला वेडसर व्यक्तीचा रेल्वेवर चढून हंगामा…!
नांदगावला वेडसर व्यक्तीचा रेल्वेवर चढून हंगामा…!
नांदगाव(महेश पेवाल):- आज पहाटे एक वेडसर व्यक्तीने नांदगाव रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 22538 च्या छतावर एक वेडसर दिसणारा व्यक्ती चढला यामुळे ही गाडी किमान अर्धा तास उशिरा सुटली हा वेडसर दिसणारा व्यक्ती छतावर जाऊन ओव्हर हेड वायर ला हात लावण्याच्या प्रयत्नात होता ओ एच ई विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ओव्हर हेड वायर बंद केली व या व्यक्तीला आर पी एफ मदतीने खाली उतवरण्यात आले.यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी गाडी मात्र अर्धा तास उशिरा धावली.