मनमाडला एन आर एम युतर्फे रक्तदान शिबिर संपन्न..!
मनमाडला एन आर एम युतर्फे रक्तदान शिबिर संपन्न..!
मनमाड(अजहर शेख):- नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मनमाड शाखे तर्फे 16 ऑगस्ट रोजी स्वर्गीय रमणबाई रमेश गडवे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन रेल्वे हॉस्पिटल मनमाड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाखेचे सचिव कॉ. अंबादास निकम यांनी केले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनमाड RPF निरीक्षक बैनीप्रसाद मीना , RPF उपनिरीक्षक R S यादव , ट्राफिक इन्स्पेक्टर प्रसून सक्सेना , डॉक्टर मनीष छत्रीय , डॉक्टर पांडे , शाखेचे कार्यकारी सचिव कॉ. हेमंत डोंगरे , शाखे चे अध्यक्ष कॉ. शबरीश नायर, कॉ. हेमंत ठाकुर , कॉ. आनंद भरस्कार, कॉ. सुरेश पगारे, राहुल झाल्टे,सुनील ताडगे दिपक झाल्टे, सुनील गडवे, मिलिंद लिहिणार, मिलिंद अहिरे शांताराम गरुड, कैलास सुपारे, योगेश जाधव, कॉ.योगेश हिवराळे, कॉ. मिलिंद अंकुश,पोपट चितणार, रोहन सोलदर, अण्णासाहेब घागरे, समाधान काकलीज सर्व कॉम्रेडस उपस्थित होते.