मनमाड गुरुद्वाराच्या लंगर हॉलच्या पहिल्या स्लॅब भरणीला सुरुवात…!
मनमाड गुरुद्वाराच्या लंगर हॉलच्या पहिल्या स्लॅब भरणीला सुरुवात…!
मनमाड(आवेश कुरेशी):- मनमाड शहरातील नव्हे तर संपूर्ण भारताचे श्रध्दा स्थान असलेले शीख धर्मीयांचे पवित्र गुरुद्वाराचा नूतनीकरण जीर्णोद्धार काम सुरू झाले असुन आज भव्य दिव्य आशा लंगर हॉलच्या स्लॅब भरणीचे काम मोठ्या उत्साहात संपन्न झाले मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला तसेच मनमाड शहरातील शीख बंधुच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.