ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखेत आदिवासी दिन साजरा


मनमाड(आवेश कुरेशी):-  ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा मनमाड च्या कार्यालयात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ओपन लाईन शाखा मनमाडचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला‌.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सचिव चेतन आहिरे, उपाध्यक्ष सम्राट गरुड आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चेतन आहिरे यांनी केले.यावेळी उपाली बनसोडे , समाधान नरोटे, संकेत जगताप, सचिन संसारे, मिलिंद उबाळे,दिपक बागुल,सुभम देवरे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!