नांदगाव तालुक्यात रामदास आठवलेच्या पँथरची डरकाळी कपिल तेलुरे यांच्या मध्यामातुन दिसुन आली
नांदगाव तालुक्यात रामदास आठवलेच्या पँथरची डरकाळी कपिल तेलुरे यांच्या मध्यामातुन दिसुन आली
नांदगाव(महेश पेवाल):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे आज नांदगावला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार रामदास आठवले हे सलग तिसऱ्यांदा मंत्री पदावर विराजमान झाल्याच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या आदेशाने व रिपाइंचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली RPI.संपर्क कार्यालय नांदगाव येथे ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटप व सामाजिक चळवळीती मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
रिपाई तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार,भाजप व्यापारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तराजभाऊ छाजेड, शिवसेना माजी तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप, शिवसेना माजी शहरप्रमुख भारतभाऊ मोकळं, कामगार नेते वामनदादा पोतदार, भाजप नेते राजाभाऊ गांगुर्डे, ऍड .सचिन साळवे, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष श्रावण पवार, तालुका उपाध्यक्ष वाल्मीक सादवे, तालुका कार्याध्यक्ष रमेश निकम,गणेश भाऊ शर्मा,ऍड उमेश सरोदे,अक्षदा ताई कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील संपादक भगवान सोनवणे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात, पत्रकार अभिषेक विघे, शिवकन्या संगीताताई सोनवणे, अखिल भारतीय होलार समाज जिल्हाध्यक्षा रेखाताई शेलार, सामाजिक कार्यकर्ते ताराताई शर्मा, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पवार या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्याक्रमाचे आयोजन
प्रदीप मोरे रिपाई तालुका संपर्कप्रमुख, अमोल बेंडके रिपाई धनगर तालुका अध्यक्ष, देवराम जाधव होलार आघाडी तालुकाध्यक्ष, अर्जुन खेमगर धनगर तालुका संपर्कप्रमुख, कडू कोळेकर रिपाई सदस्य, गोकुळ निकम युवा तालुका उपाध्यक्ष,संजय मोरे युवा तालुका कार्याध्यक्ष, अरुण सोनवणे तालुका आदिवासी आघाडी उपाध्यक्ष, संदीप बिन्नर धनगर आघाडी तालुका उपाध्यक्ष, राहुल फटांगरे शाखा अध्यक्ष हिसवळ, संदिप भुसनर,व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते