मनमाडला मान्सूनचे आगमन पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा…
मनमाडला मान्सूनचे आगमन पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा…
मनमाड(अजहर शेख):- उन्हाळ्याने आणि दुष्काळाने त्रस्त असलेल्या मनमाड शहराला आज पावसाने दिलासा दिला आहे आज दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि पावसाच्या सरी सुरू झाल्या अचानक आलेल्या पावसाने काहीशी धावपळ झाली मात्र आल्हाददायक सरीने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला…