लक्ष्मीनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी…!
लक्ष्मीनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी…!
लक्ष्मीनगर(महेश पेवाल):-स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज नांदगाव तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले यात लक्ष्मीनगर या गावात प्रथमच गावात छत्रपती संभाजी राजे यांची जयंती नवयुवकांनी पुढाकार घेऊन साजरी केली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी केली यावेळी दिगंबर पोपट सोनवणे ,बन्सी बर्डे, रोहिदास उगले , योगेश रायते,महेश उगले, श्रावण उगले ,संतोष चव्हाण ,विलास जाधव, भाऊसाहेब उगले ,शुभम जाधव ,लखन ( संस्कार) सोनवणे, राकेश उगले ,आदिन सह ग्रामस्थ उपस्थित होते