एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज तर्फे मतदान जनजागृती रॅली.


एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज तर्फे मतदान जनजागृती रॅली.

Advertisement

मनमाड(अजहर शेख)  : – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ स्विप अंतर्गत एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन  करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती च्या घोषणा, गायन व घोषवाक्य व्दारे मतदारांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकी मध्ये 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.सदर रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सदर रॅलीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक  शेवाळे भुषण दशरथ व संस्था संचालिका आयशा गाजीयानी मॅडम यांनी केले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!