नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध उमेदवारी अर्जभरण्यापूर्वीच कोर्टाचा दिलासा


नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध
उमेदवारी अर्जभरण्यापूर्वीच कोर्टाचा दिलासा

अमरावती (अशोक वस्ताणि) :- अमरावतीच्या विद्यमान
खासदार आणि भारतीय जनतापक्षाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणाया च्या जात वैधता प्रमाणपत्र बाबतसर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. २०१९ मध्ये झालेल्यालोक सभा निवडणुकीच्या वेळी त्यांनीबनावट जात प्रमाणपत्र दिल्याचाआरोप करण्यात आला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला होता. यानिर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्चन्यायालयात आव्हान दिले होते. आजसर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणायांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वच त्यांना दिलासा मिळाला आहे.तर भाजपा कार्यकरत्यांनि आमचे उमेदवार आजच95टक्के निवडणुक जिंकल्या असा विस्वास आमचे प्रतिनिधि समक्ष व्य्क्त केला

दोन्ही न्यायमूर्तीचे एकमत-नवनीत राणा

Advertisement

जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपार पड़ली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरीआणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला. नवनीतराणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे.मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत उल्लेखनिय असे कि राणांचें जात प्रमाणपत्र बनावटअसल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्चउच्चन्यायालयाचा निर्णय बदलला आणिनवनीत राणांच जात प्रमाणपत्र वैधठरवलं आहे.मुंबई उच्चन्यायालयाने ८ जून२०२१ रोजी खासदार नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेहोते. या बरोबरच उच्च न्यायालयानेत्यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता, या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्चन्यायालयात आव्हान दिले होते. यासंदर्भातला निकाल सर्वोच्चन्यायालय आज जाहीर केला आहे.आजच्या निकालावर विरोधकांना काहि चमत्कार होण्याचा भरोसा होता जो भंग झाला खरं तर नवनीत राणा यांचे भवितव्य देखिल या प्रकरणाचे निर्णया वरअवलंबून होते. एकिकडे आज जवळपास एक लाख भाजपा समर्थकासह भव्यदिव्य रँलिद्वारे सौ,नवनित राणा चे नामनिर्देशन भरण्याचि जय्यत तयारित अमरावति जिल्ह्याभरातिल भाजपा कार्यकर्ता जल्लोशात होते तर दुसरिकडुन सर्वोच्च न्यायालयाने सौ,राणाला मोठा दिलासा देय हा निर्णय दिल्याने अमरावतित भाजपा कार्यकर्त्यांमधे व समर्थकामधे सोनेपेसुहागा च्या या निर्णयाने जल्लोशाचा आनंद द्विगुणित झाला तर विरोधकांच्या तंबुत श्मशान शांतता पसरलि होति
मेळघाटहि सर झाले आज मेळघाटातिल काँग्रेसचे माजि आमदार व आदिवासियांचे कैवारि म्हणुन लोकप्रिय केवलराम काळे यांनि भाजपा मधे प्रवेश केल्याने येणार्या विधानसभेत मेळघाटात भाजपाचे आमदार केवलराम काले होणार असुन भाजपाने आज जिल्ह्यात मोठा चमत्कार घडवुन आणल्याचा अनुभव जनतेमधे केल्या गेला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!