आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.
आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…
मनमाड(प्रतिनिधी):- आमदार सुहास कांदे यांचा विकास कामाचा झंजावत सुरूच असून मनमाड शहरात आज नगरोत्थान अंतर्गत विविध ठिकाणी विकास कामाचे आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्याहस्ते यामध्ये भूमिपूजन करण्यात आले.श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्त मंदिर येथे सभा मंडप (50 लक्ष) प्रभाग क्रमांक 9 मध्ये लक्ष्मी माता मंदिर सभा मंडप (15 लक्ष) प्रभाग क्रमांक चार मध्ये गवळी समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे (25 लक्ष)
प्रभाग क्रमांक दहा मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभागृह बांधणे (25 लक्ष) या कामांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे सौ अंजुम सुहास कांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा.आमदार राजाभाऊ देशमुख, राजाभाऊ पगारे, अल्ताफ बाबा खान, फरहान दादा खान, सुनील हांडगे,साईनाथ गिडगे,मयूर बोरसे,बबलू पाटील,राकेश ललवाणी, उज्वलाताई खाडे विद्याताई जगताप, सविताताई गिडगे, पूजा छाजेड, कल्पना दोंदे,संगीताताई पाटील सुनील पाटील, वाल्मीक आंधळे प्रमोद पाचोरकर योगेश इमले अमिन पटेल, विलास परदेशी,महावीर ललवानी सचिन दराडे अमजद पठाण आझाद पठाण नाना शिंदे गोविंद रसाळ राजाभाऊ पारीक विजूकाका नाईक दऊ तेजवानी पिंटू शिरसाट बाबा पठाण गालिब शेख, अजिंक्य साळी सिद्धार्थ छाजेड , दिनेश घुगे अमोल दंडगव्हळ ललित रसाळ, स्वराज देशमुख कुनाल विसापूरकर सचिन दरगुडे प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.सूत्रसंचालन बापू वाघ यांनी केले.