शिवसेना शिंदे गटातर्फे मीनाताई ठाकरे जयंती साजरी…


मनमाड(प्रतिनिधी):- आमदार सुहास कांदे सौ.अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहरतर्फे माॅ.साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती साजरी करण्यात आली.या वेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मासाहेब अमर रहो च्या घोषणा देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना नेते अल्ताफ बाबा खान, उपजिल्हा प्रमुख सुनिल हांडगे, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शहर प्रमुख संगिताताई बागुल, विधानसभा संघटक पूजा छाजेड, नगरसेवक आझाद पठाण, वाल्मीक आंधळे, लाला नागरे,लोकेश साबळे,बाबा पठाण,धनंजय आंधळे,सुनील ताठे,ऋषिकांत आव्हाड, कृष्णा सोनवणे, सागर आव्हाड, शुभम दरगुडे, कुणाल विजापूरकर, नाजमा मिर्झा, नीता लोंढे, विमल वानखेडे, संगीता सांगळे, अलका कुमावत, छाया कोकाटे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!